“हार्दिक….हार्दिक….”, ज्या वानखेडेवर हिणवलं त्याच मैदानावर नावाचा जयघोष; हार्दिक पंड्या म्हणाला… प्रीमियम स्टोरी
केवळ मुस्लीम असल्याने मोईन अली अन् आदिल रशीद मंचावरुन खाली उतरले; कारण वाचून इंग्लंडच्या संघाचा वाटेल अभिमान विजयानंतर कर्णधार जोस बटलरच्या एका कृतीने सर्वांची मने जिंकली Updated: November 14, 2022 19:54 IST
PAK vs ENG: “त्याने काहीही फरक पडला नसता”; शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीवर सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला दुखापतीचा सामना करावा लागला. November 14, 2022 10:00 IST
विश्लेषण: इंग्लंडने विजेतेपदापर्यंत कशी मजल मारली? अष्टपैलूंचे योगदान किती निर्णायक? इंग्लंड संघ या विजेतेपदापर्यंत कसा पोहोचला याचा आढावा… November 14, 2022 08:17 IST
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा: इंग्लंडचा ऐतिहासिक विश्वविजय! अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच गडी राखून मात; करन, स्टोक्सचे निर्णायक योगदान Updated: November 14, 2022 11:41 IST
T20 World Cup 2022: टी२० विश्वचषक स्पर्धेतील टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश, कोण आहेत ते जाणून घ्या टी२० विश्वचषक २०२२चा आज समारोप झाला आहे. विश्वचषक संपताच टीम ऑफ द टूर्नामेंट आयसीसीने जाहीर केली असून त्यात तीन भारतीय… November 13, 2022 21:31 IST
ENG vs PAK T20 WC: ‘मला माझ्या संघावर अभिमान आहे आणि…’ सामना संपल्यावर बाबर आझमने केले मोठे विधान टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर कर्णधार बाबर आझमने प्रतिक्रिया दिली आणि संघांचे कौतुक केले. November 13, 2022 20:51 IST
ENG vs PAK T20 WC: पाकिस्तानच्या पराभवावर माजी क्रिकेटपटूंनी बाबर अँड कंपनीचे केले सांत्वन टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर माजी क्रिकेटपटूंनी कर्णधार बाबर आझम आणि संघाचे सांत्वन केले आहे. Updated: November 13, 2022 20:18 IST
ENG vs PAK T20 WC: ‘दिल दुखा है…’ वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानच्या पराभवावर व्यक्त केल्या भावना टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर पाच गडी राखून दुसऱ्यांदा नाव कोरले. यावर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या भावना… November 13, 2022 19:30 IST
ENG Win World Cup: ६ वर्षापासून बेन स्टोक्सच्या मनात होती ‘ही’ खंत, विजेतेपद पटकावून सोडला सुटकेचा नि:श्वास २०१६ च्या विश्वचषकाचा अंतिम सामन्यात बेन स्टोक्सच्या मनावर एक आघात झाला होता. November 13, 2022 19:23 IST
World Cup Final आणि कर्म! पाकिस्तानच्या पराभवानंतर रोहित, विराटची टिंगल करण्यावरुन शाहीन आफ्रिदीला भारतीयांनी झापलं दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर बसल्यानंतर भारतीयांनी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला करुन दिली त्या कृतीची आठवण Updated: November 13, 2022 19:02 IST
ENG Win World Cup: लहानपणीच भावंडांची हत्या, संघर्ष अन्… इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला स्टोक्स खऱ्या आयुष्यातही लढवय्या इंग्लंडला २०१९ मध्ये वनडे आणि आता टी-२० विश्वचषक मिळवून देण्यात बेन स्टोक्सची भूमिका खूप महत्वाची आहे. अशा या बेन स्टोक्सचे… November 13, 2022 18:41 IST
T20 World Cup 2022: असा विक्रम करणारा हा खेळाडू पहिल्यांदाच ठरला मालिकावीर पुरस्काराचा मानकरी टी२० विश्वचषक२०२२च्या चषकावर इंग्लंडने दुसऱ्यांदा नाव कोरले. या विजयाचा हा गोलंदाज खरा शिल्पकार ठरला. November 13, 2022 18:24 IST